जय महाराष्ट्र मित्रानो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये मित्रानो तुम्हाला माहिती आहे की 19 फेब्रुवारी ला आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्यानिमत्ताने आपण जे बॅनर बनवतो त्याची एक फ्री PIXELLAB PLP FILE तुमचा साठी घेऊन आलोय मी.. तर ह्या PLP FILE ची लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल.
त्या लिंक वरून PLP फाइल डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या फाइल ला PIXELLAB APP मध्ये ADD करून घेयची आहे. जर तुम्हाला ADD करता नसणं येत तर खालील माहिती पूर्ण वाचा.
स्टेप 1: सर्वात पहिले तुम्हाला PIXELLAB ॲप OPEN करायचं आहे OPEN केल्यानंतर MY PROJECT ह्या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
स्टेप 2: MY PROJECT वर क्लिक केल्यानतर PLP ह्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 3: त्यानंतर तुम्हाला PLP FILE सिलेक्ट करायची आहे आणि त्यावर क्लिक करून OPEN & ADD ह्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर PLP ADD होउन जाईल.
मित्रानो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. अणि तुमच्या मित्रांना शेअर करा.
धन्यवाद....!
0 Reviews
Your rating